HW News Marathi
व्हिडीओ

मोठी बातमी ! एकनाथ खडसे ३० डिसेंबरला ईडीच्या चौकशीसाठी जाणार…

ईडीने एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. दिनांक 30 डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे ईडीने एकनाथ खडसेंना आदेश दिले आहेत.यावर प्रतिक्रिया देत,ईडीच्या चौकशीसाठी मी हजर राहणार आहे,अशी माहिती एकनाथ खडसेंनी दिली आहे.यापूर्वी अँटी करप्शन पुणे, अँटी करप्शन नाशिक, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, झोटिंग समिती, यांनी चौकशी केलेली आहे प्रत्येक ठिकाणी मी हजर राहिलो आहे,याहीवेळी मी किंवा माझा प्रतिनिधी हजर राहिल,अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी जळगाव येथील पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

#EknathKhadse #ED #Mumbai #Maharashtra #NCP
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापालिकेला परवानगी द्यावीच लागणार; माजी खासदार Chandrakant Khaire आक्रमक

News Desk

“इतिहासात हे तोतयांचे बंड म्हणून ओळखले जाईल”- उद्धव ठाकरे

News Desk

Shinde गटाच्या दोन्ही मागण्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या!- Subash Desai

News Desk