HW News Marathi
व्हिडीओ

Dhananjay Munde | …तर दीड डझन मंत्री काढायला हवे होते !

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होतेय. याच पार्श्वभूमीवर आज विरोधकांनी बैठक झाली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना मुंडेंनी आज 6 मंत्र्यांना वगळले, मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सर्व दीड डझन मंत्री यांना काढायला हवे होते अशी मागणी केली. #DhananjayMunde #DevendraFadnavis #BJP #NCP #INC #Mumbai #Maharashtra #CabinetExpansion

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bhaskar Jadhav to join Shivsena | ‘राष्ट्रवादीची प्रतिमा जपा आणि शिवसेनेत चला..!’

Arati More

“पडळकरांच्या केसाला जरी धक्का लागला तरी…”; Devendra Fadnavis यांचा ठाकरे सरकारला इशारा

News Desk

Sanjay Raut आणि Kirit Somaiya यांची एकूण संपत्ती नेमकी किती?; कोणाच्या अडचणीत वाढणार?

News Desk