HW News Marathi
महाराष्ट्र

सोलापूर ओढयाच्या पाण्यात पाच जण बुडाले

सोलापूर सांगोला तालूक्यातील वाकीशिवणे येथील ओढयाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेले पाच जण बुडाल्याची घटना घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात गावक-यांना यश आले आहे. दोघांवर सांगोला ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे.

रामचंद्र खाजुबा चव्हाण (वय १५) हा मुलगा गाव ओढ्याच्या पाण्यात पोहचण्यासाठी गेला होता़ यावेळी खाजु चव्हाण हे मासे पकडण्यासाठी गेले होते़ यावेळी खाजु चव्हाण हे बुडत असताना सदाशिव पांडूरंग कांबळे हे त्यास वाचविण्यासाठी ओढ्याच्या पाण्यात उतरले होते़ त्याचवेळी सदाशिव कांबळे हे बुडत असल्याचे दिसताच महादेव पांडूरंग कांबळे हे त्यास वाचविण्यासाठी पाण्यात उतरले़ मात्र पाण्याचा वेग व भोवरा तयार झाल्याने हे तिघेही बुडाले़ दरम्यान, रामचंद्र चव्हाण हा मुलगा भितीपोटी गावात येऊन घडलेली माहिती दिली़

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार | मुख्यमंत्री

swarit

‘सामनाचा ‘सामना’ कसा करायचा ते पुढे ठरवू’ नाना पटोलेंचा राऊतांवर पलटवार

News Desk

“बाबरी मशिदी पाडली गेली तेव्हा सर्व ‘येर गबाळे’ पळून गेले ,एकटे बाळासाहेब आक्रमकपणे उभे राहिले” – मुख्यमंत्री

News Desk