HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस म्हणाले, ‘डंके के चोटे पर’ सांगतो ‘काश्मीर फाईल्स’ बघायला गेलो, तर जयंत पाटील म्हणतात…

मुंबई | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना बोलण्यास कमी वेळ आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ या मुद्द्यांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक वादांग पहायला मिळाला. ‘डंके के चोटे पर’ तुम्हाला सांगतो की, काल आम्ही सर्वजण ‘काश्मीर फाईल्स’ बघायला गेलो होतो गेलो होतो. त्यामुळे विधानसभेत नव्हतो, असे फडणवीसांनी सभागृहात म्हटले.

फडणवीस म्हणाले, “विधानसभेत नवीन सदस्यांना बोलण्याची वेळ दिला जात नाही, असे ते म्हणाले. फडणवीसांच्या या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, “काल सभागृहात भाजपचे सदस्य उपस्थित नव्हते.” यावर पाटलांना उत्तर देताना फडणवीस आक्रमक भूमिका घेत म्हटले, “‘डंके के चोटे पर’ तुम्हाला सांगतो की, काल आम्ही सर्वजण ‘काश्मीर फाईल्स’ बघायला गेलो होतो गेलो होतो. त्यामुळे विधानसभेत नव्हतो.” यावर पाटील पुढे बोलले, “‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा मध्यांतरानंतर बोअरींग आम्हाला कळाले आहे. तुम्ही बघायला गेला यावर आमचे म्हणणे नाही. या सिनेमातून निर्मात्याकडे १६० कोटी रुपये जमा झाले आहेत. यातूनच काश्मीर पंडियांना घरे बांधण्यासाठी दान करायाल सांगा,” असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.

जयंत पाटील यांनी भाजप आमदार योगेश सागर यांना खडे बोल सुनावले. जयंत पाटील म्हणाले, सागरांनी खाली बसून बोलणे ही काय पद्ध आहे काय?, तुमचे नेते बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर आम्ही कधी बोलतो का?, आणि खाली बसून बोलणाऱ्यांना विरोधी पक्ष नेत्यांनी समज द्यावी, त्यांना प्रोत्याहन देऊ नका? , नाही तर आम्ही प्रत्येक भाषणाच्या वेळी अडथळे आणी. यामुळे खाली बसून बोण्याची पद्धत बंद करा, असे म्हणत पाटलांना भाजप नेत्याला कान उघडनी केली.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्ता मिळवण्यासाठी भाजपने रामाचे नाव घेऊन काय काय केले, आव्हाडांची टीका

News Desk

राज्यातील सीमा बंद करण्याचा सरकार निर्णय घेण्याची शक्यता

swarit

बबनराव लोणीकरांना मानसिक उपचारांची गरज : खा.अशोक चव्हाण

News Desk