आरोग्य क्षेत्रात उत्तम कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने नीती आयोगाच्या सर्वंकष आरोग्य निर्देशांक अहवालात 69.14 गुणांसह यापूर्वीच्या निर्देशांकापेक्षा एक स्थान अव्वल जात पाचवे स्थान मिळविले आहे....
या कंपनीचा लिस्टिंग समारंभ झाला. यावेळी कंपनीचे सीएमडी सतीश वाघ, बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चौहान तसेच विविध क्षेत्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदार उपस्थित होते....
जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर ४६२ जागा पदोन्नतीने भरल्या आहेत. तर ३७० पदांच्या भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणी पत्र पाठवण्यात आले आहे....
राज्यात कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले....
२००८ मध्ये उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव शहरातील एका मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. आज न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान एका साक्षीदाराने आपली साक्ष फिरवत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज कानपूर आयआयटीचा ५४ वा दीक्षांत समारंभ झाला. यावेळी त्यांनी ब्लॉकचेन आधारित तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल पदवी प्रदान केल्या....
मुंबई | राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र, अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानभवनाच्या बाहेर आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू...