HW Marathi

Author : News Desk

News Desk
14853 Posts - 0 Comments
देश / विदेश मुंबई राजकारण

Featured माझी निष्ठा काँग्रेसच्या विचारसरणीवर आहे, कोणत्या व्यक्ती किंवा कुटुंबावर नाही – संजय झा

News Desk
मुंबई | राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरून सचिन पायलट यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांचे समर्थन करणारे काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी निलंबित केले....
देश / विदेश राजकारण

Featured मी भाजपमध्ये जाणार नाही, पायलट निर्णयावर ठाम !

News Desk
नवी दिल्ली | राजस्थानातील राजकीय  वातावरण सध्या एका वेगळ्याच वळणावर आहे. काल (१४ जुलै) ला काँग्रेसकडून राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशी दोन्ही पदे सचिन पायलट...
Covid-19 देश / विदेश

Featured भारताने कोरोनाविरुद्ध तयार केलेल्या Covaxin लसीचे मानवी प्रयोग सुरू !

News Desk
नवी दिल्ली | देशात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे त्यावरील लस कधी येणार यांच्या प्रतीक्षेत सगळेच आहेत. अशातच आता भारतातील पहिली कोरोनाविरुध्ची लस Covaxin तयार...
देश / विदेश

Featured मराठा आरक्षणाच्या अंतरिम आदेशावर सर्वोच्च न्यायालयात आज प्रत्यक्ष सुनावणी होणार

News Desk
नवी दिल्ली | मराठा आरक्षणाच्या अंतरिम आदेशावर आज (१५ जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्य सरकारच्या मराठा आरक्षण आणि वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षेच्या अंतरिम...
महाराष्ट्र मुंबई राजकारण

Featured सचिन पायलट यांचं समर्थन केल्याने महाराष्ट्रातील काँग्रेसचा मोठा नेता निलंबित !

News Desk
मुंबई | राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरुन काल (१४ जुलै) सचिन पायलट यांची हकालपट्टी केली इतकेच नव्हे तर प्रदेशाध्यक्ष पद देखील काढून टाकण्यात आले. त्यानंतर आता सचिन...
देश / विदेश राजकारण

Featured सचिन पायलट आज आपले पत्ते खोलणार? माध्यमांशी बोलण्याची शक्यता …

News Desk
दिल्ली | काँग्रेस पक्षाच्या विरोधात भूमिका घेत बंडखोरी करणाऱ्या सचिन पायलट यांची काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदावरून आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. पायलट यांच्यासोबत त्यांच्या २ मंत्र्यांचीसुद्धा हकालपट्टी...
महाराष्ट्र मुंबई राजकारण

Featured महाराष्ट्रात सत्तांतर घडेल,उद्धव ठाकरेचं सरकार जाऊन भाजप सरकार येईल -रामदास आठवले

News Desk
मुंबई | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएमध्ये सामिल होण्याचं निमंत्रण दिलेल होतं.आता राजस्थानमधील घडामोडींनंतर महाराष्ट्रातही सत्तांतर होईल...
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

Featured राज्यात आज ६,७४१ नवे रुग्ण, तर २१३ जणांचा झाला मृत्यू

News Desk
मुंबई | राज्यात गेल्या २४ तासात ६,७४१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २१३ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज एका...
Covid-19 महाराष्ट्र

Featured बारामतीमध्ये १६ जुलैपासून १० दिवस लॉकडाऊन !

News Desk
बारामती | साताऱ्या पाठोपाठ आज बारामतीमध्ये देखील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेत १६ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर...
Covid-19 महाराष्ट्र

Featured पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसकर झाले होम क्वारंटाईन

News Desk
पुणे | पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आमदार, महापौर यांच्या पाठोपाठ आता पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे....