HW Marathi

Author : News Desk

26990 Posts - 0 Comments
व्हिडीओ

Featured कसा झाला Ajit Pawar यांचा जरंडेश्वर घोटाळा? Kirit Somaiya यांनी केली उकल

News Desk
किरीट सोमय्या यांनी काल सकाळी ईडी कार्यालयात जाऊन या घोटाळ्याची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत जरंडेश्वर कारखान्याशी काही लोकही होते. अजित पवारांनी बेनामी पद्धतीने जरंडेश्वरवर कब्जा...
महाराष्ट्र मुंबई राजकारण

Featured काहीजण एवढी कागदपत्रे दाखवून घोटाळ्याचा आरोप करतात, अजित पवारांचा सोमय्यांवर निशाणा!

News Desk
मुंबई। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या खरेदी विक्रीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. जर कोणी घोटाळा केला असेल...
महाराष्ट्र मुंबई राजकारण

Featured “समीर वानखेडेला आव्हान देतो, वर्षभरात नोकरी जाईल”, नवाब मलिक यांचा दावा!

News Desk
मुंबई। मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जाहीर कार्यक्रमात इशारा दिलाय. मावळमध्ये...
महाराष्ट्र मुंबई राजकारण

Featured आधी शूर्पणखा म्हणून उल्लेख, आता मैत्रीचा धागा, रूपाली चाकणकरांच्या निवडीवर चित्रा वाघ म्हणतात…

News Desk
मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी घोषणा करण्यात आली होती. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रावणाच्या मदतीला...
महाराष्ट्र मुंबई राजकारण

Featured बीड जिह्यात अंबाजोगाई नगरपालिकाचे प्रभारी नगर अध्यक्ष राजकिशोर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

News Desk
बीड। बीड च्या राजकारणात मोठी उलथापालथ झालेली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आय राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचा मिळून महाविकास आघाडी सरकार...
महाराष्ट्र मुंबई राजकारण

Featured NCB ची टीम शाहरूख खानच्या मन्नतवर दाखल!

News Desk
मुंबई। क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम बॉलिवुड अभिनेता शाहरूख खानच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर पोहचली. आज गुरूवारी सकाळीच शाहरूख खानने आर्यन खानची आर्थर...
महाराष्ट्र मुंबई राजकारण

Featured अमृता फडणवीसांच्या आमदारकीसाठी भाजपमध्ये दबावतंत्र, शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

News Desk
मुंबई। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने वारंवार समन्स पाठवूनही ते हजर राहिलेले नाहीत. त्यांच्या वास्तव्याबाबत कोणतीच माहिती मिळत नसल्याचे दिसून आले आहे. विरोधी पक्षनेते...
महाराष्ट्र मुंबई राजकारण

Featured ‘आज हमारी तो कल तुम्हारी बारी’ ED कारवाईवरुन विजय वडेट्टीवारांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

News Desk
नांदेड। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांच्या विरोधात तसेच नेत्यांच्या निकटवर्तीच्यां विरोधात ईडीकडून कारवाई सुरू आहे. या कारवाईवरुन राजकीय वातावरण तापलेले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी...
महाराष्ट्र मुंबई राजकारण

Featured आज लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा; १०० ऐतिहासिक स्थळांना तिरंग्याचे रुप

News Desk
मुंबई। कोरोना महामारीसोबत लढण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली. आता मोहीम सुरू होऊन २७८ दिवस पूर्ण झाले आहेत. आज देशात...
महाराष्ट्र मुंबई राजकारण

Featured आर्यनच्या भेटीसाठी शाहरुख खान पोहोचला ऑर्थर रोड तुरुंगात!

News Desk
मुंबई।ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक असलेल्या आर्यन खानला बुधवारीही दिलासा मिळू शकला नाही. मुंबईतील एनपीडीएस न्यायालयाने आर्यन खानसह इतर दोन्ही आरोपींच्या जामीन याचिका फेटाळून लावल्या. न्यायालयाने...