राज्यपालांच्या अभिभाषणाने राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात
मुंबई कृषी- जलसंधारण, पायाभूत सुविधांसह महाराष्ट्राच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासाला गती देण्यात आल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज केले. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रगीतानंतर राज्यपालांच्या...