HW Marathi

Author : News Desk

24645 Posts - 0 Comments
देश / विदेश

मराठा मोर्चाला पाकिस्तानातूनही पाठिंबा

News Desk
मुंबई : विविध मागण्यांसाठी राज्यभरात काढण्यात आलेल्या मराठा मोर्चांनंतर आता ऑगस्ट क्रांती दिनी अर्थात गुरुवार ९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाचा भव्य मोर्चा मुंबईत धडकणार आहे. या मोर्चाला...
महाराष्ट्र

मुस्लिमांना गीता, तर हिंदूंना कुराण भेट

News Desk
विनोद तायडे वाशिम – राष्ट्रीय एकात्मतेचा संदेशदेण्यासाठी रिसोड येथील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखणसिंह ठाकुर यांनी मुस्लिम बांधवाना हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ भगवतगिता आणि हिंदू बांधवाना मुसलमानांचा पवित्र धर्मग्रंथ कुराण शरीफ भेट दिला. रिसोड येथील मदरसामध्ये भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह...
देश / विदेश

लाल किल्ल्यात घुसले अतिरेकी

News Desk
नवी दिल्ली –  प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारतीय सीमेत घुसणाऱ्या अतिरेक्यांनी आता देशाची राजधानी नवी दिल्लीपर्यंत मजल मारली आहे. गेल्या आठवड्याभरात एक दोन नव्हे, तर चक्क ११...
मुंबई

देहविक्री रोखण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांचा पुढाकार

News Desk
मुंबई : पळवून आणलेल्या महिलांना अनेक हॉटेल, लॉजमध्ये बळजबरीने देहविक्री करण्यास भाग पाडले जाते. अनेकदा या काळ्या धंद्यांशी हॉटेल व्यावसायिकांचा काहीही संबंध नसतो, तरीही ते बदनाम होतात....
मुंबई

मुंबई विद्यापीठाला ठोकले टाळे

News Desk
मुंबई – निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपालांनी वाढवून दिलेली ५ ऑगस्टची मुदत उलटून गेली, तरीही मुंबई विद्यापीठाला अद्याप ४७७ कोर्सेसपैकी फक्त २६५ कोर्सेसचे निकाल जाहीर करता आले आहेत. या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे...
महाराष्ट्र

सदाभाऊ यांची हकालपट्टी

News Desk
पुणे –  फडणवीस सरकारमधील मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर काही दिवसांत झालेल्या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे. त्यामुळे खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची...
मुंबई

यंदा कितीही थर लावा; न्यायालयाने निर्बंध हटविले

News Desk
मुंबई – न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांमुळे गतवर्षी आयोजक आणि गोविंदा पथकांची मोठी पंचाईत झाली होती. अनेक आयोजकांनी तर हंडी बांधलीच नव्हती. हे निर्बंध मागे घेण्यासाठी पुन्हा...
मुंबई

सरकारी योजना ,जनतेच्या योजना झाल्याविना यशस्वी होत नाहीत- मुख्यमंत्री

News Desk
पुणे : राज्य शासनाने ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेती’वर भर दिला आहे. मात्र सरकारी योजना या जनतेच्या योजना झाल्याशिवाय यशस्वी होत नाहीत. पानी फाऊंडेशनचे काम मोठे असून...
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करण्याची महसूल मंत्र्यांची ग्वाही

News Desk
कडेगाव (जि. सांगली) : मुंबई येथे ९ आॅगस्टला निघणारा मराठा क्रांती मोर्चा शांततेने पार पडावा, यासाठी सरकारने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. मोठ्या संख्येने लोक मुंबईला...
देश / विदेश

छेडछाडप्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या मुलावर कठोर कारवाईची मागणी

News Desk
हरयाणा – येथील भाजपा प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलावर मुलीची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र त्याला अटक करून लगेचच जामिनावर सोडून देण्यात आले....