HW Marathi

Author : Prathmesh Gogari

Avatar
19 Posts - 0 Comments
महाराष्ट्र

Featured तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी | उदयनराजें

Prathmesh Gogari
सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पूरामुळे मृत्यु झाला...
मुंबई

Featured पावसामुळे महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलल्या; विनोद तावडेंची माहिती

Prathmesh Gogari
रात्रभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे वाहतुकीवर पावसामुळे परिणाम झाला आहे तर शाळा, महाविद्यालयांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे....
मुंबई

राज्य सरकारचा निर्णय, मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर

Prathmesh Gogari
अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे...
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतल्या मालाड भागात भिंत कोसळून १३ जण ठार

Prathmesh Gogari
मुंबईतल्या मालाड भागात भिंत कोसळून १३ जण ठार झाले आहेत. तर १३ जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी अग्निशमन दल आणि NDRF च्या टीमकडून मदत...
महाराष्ट्र राजकारण

Featured मराठा आरक्षण मसुद्याच्या मंजुरीसाठी मंत्रिमंडळाची विशेष बैठक

Prathmesh Gogari
मुंबई । वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत नाराज मराठा समाजातील विद्यार्थ्यी गेल्या १० दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी...
महाराष्ट्र राजकारण

Featured शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Prathmesh Gogari
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होत. राज्यातील दुष्काळामुळे तयार झालेल्या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार...
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

Featured अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणारच! – उद्धव ठाकरे

Prathmesh Gogari
पाच वर्षांपूर्वी ज्यांच्या हातात सत्ता होती, त्या काळात दररोज घोटाळे उघडकीस येत होते. आदर्श घोटाळा, सैनिकांच्या बुलेटप्रूफ जॅकेटचा घोटाळा, जनावरांच्या चारा छावणीतील शेणाचा घोटाळा असे...
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

Featured राधाकृष्ण विखे-पाटील आज जाहीर करणार भूमिका …..

Prathmesh Gogari
काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलाय, अशी टीका काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षावर केली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूरमध्ये आयोजित केलेल्या समर्थकांच्या मेळाव्यात...
देश / विदेश राजकारण

‘शिस्तप्रिय’ भाजपच्या खासदार आणि आमदारात चपलेने मारहाण

Prathmesh Gogari
भाजपच्या एका कार्यक्रमा दरम्यान आज संत कबीरनगर या मतदारसंघात भाजप खासदार शरद त्रिपाठी आणि आमदार राकेश सिंह यांच्यात शिलालेखात आपले नाव नसल्यावरून जोरदार हाणामारी झाली....
राजकारण

अमित शहांना स्वाईन फ्लू, उपचार सुरू

Prathmesh Gogari
नवी दिल्ली । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू झाला आहे. याबाबतची माहिती अमित शाह यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. ”...