HW Marathi

Author : Ramdas Pandewad

Avatar
186 Posts - 0 Comments
राजकारण

मराठी वाचवण्यासाठी साहित्यिक काय करतात: राज ठाकरे

Ramdas Pandewad
सांगली : महाराष्ट्राची स्थिती बिघडली असताना कुठे गेले साहित्यिक? ते भूमिका का घेत नाहीत? का बोलत नाहीत? का लिहीत नाहीत? जर आजची वेळ निघून गेली...
राजकारण

ते राजा मी सरदार

Ramdas Pandewad
मुंबई: प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते ह्यराजाह्ण असतील तर, मी ह्यसरदारह्ण तरी आहे. मला दलित चळवळीमध्ये डावलले जाऊ शकत नाही. रिपब्लिकन ऐक्य व्हायला हवं...
महाराष्ट्र

अशोक चव्हाणांना आतापासून मुख्यमंत्रपद देण्याचा कार्यकर्त्यांचा खटाटोप

Ramdas Pandewad
नांदेड: केंद्र तसेच राज्यातील निवडणुका एक-दीड वर्ष दूर आहे, पण नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसजनांनी खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आणि आमदार अमिता चव्हाण यांना खासदारकी अशी...
राजकारण

राज ठाकरे, विश्वजीत कदम एकत्र

Ramdas Pandewad
सांगली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सांगलीत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वतुर्ळातील अनेकांच्या...
महाराष्ट्र

कल्याणमधून 7 नक्षवाद्याना अटक, भीमा कोरेगाव प्रकरणात सामिल?

Ramdas Pandewad
कोरेगाव-भीमा हिंसाचारात हात? कल्याणमधून अटक करण्यात आलेल्या 7 नक्षलवाद्यांवर संशय राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी कल्याणमधून ७ नक्षलवाद्यांना अटक केली. ते मूळचे तेलंगणाचे रहिवासी असून...
मुंबई

 ‘तो आहे देवेंद्र आमचा’ भाजपचं नवं प्रचार गाणं

Ramdas Pandewad
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीवर आधारित मराठी गाणं ‘तो आहे देवेंद्र आमचा’ आणि हिंदीत ‘वो तो है देवेंद्र अपना’ ही दोन गाणी भारतीय...