HW News Marathi

Category : क्राइम

क्राइम

ठाण्यात सापडला स्फोटक साठा, तिघांना अटक

News Desk
ठाणे – आर्थिक वादातून प्रतिस्पध्र्याला नामोहरम करण्यासाठी जमविण्यात आलेली स्फोटके सोमवारी मुंब्रा पोलिसांनी हस्तगत केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंब्रा-पनवेल मार्गावरील...
क्राइम

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पोलिसाला बेड्या

News Desk
अकोला : शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तब्बल वर्षभर बलात्कार करणाऱ्या पोलिसावर जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलीस मुख्यालयात...
क्राइम

कार्यालयात होणाऱ्या शोषणाबाबत महिलांचे मौन

News Desk
हैदराबाद– कार्यालयांत महिलांचे होणारे लैंगिक शोषण रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले आहेत. तरीही या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पीडित स्त्रिया पुढे येत नाहीत. देशभरातील सुमारे ७०...
क्राइम

सात वर्षे ‘लिव्ह इन’मध्ये राहिल्यानंतर प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा

News Desk
औरंगाबाद : तब्बल सात वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्येराहिल्यानंतर दोघांमध्ये वितुष्ट आल्यामुळे प्रेयसीने प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार केल्याची घटना येथील पुंडलिक नगरमध्ये घडली. याप्रकरणी माजी सैनिकअसलेल्या प्रियकराविरुद्ध...
क्राइम

गोव्यातील कार अपघातात पुण्यातील एक ठार

News Desk
म्हापसा (गोवा)- पर्यटकांचे माहेरघर असणाऱ्या गोव्यात कार उलटून झालेल्या अपघातात पुण्यातील एका इसमाचा मृत्यू झाला. कळंगुट भागात गुरुवारी पहाटे हा अपघात झाला. यात मृताचा मित्र...
क्राइम

सासरच्या जाचाला कंटाळून डॉक्टर तरुणीची आत्महत्या

News Desk
जळगाव- सासरच्या मंडळींनी माहेरून महागड्या वस्तु आणण्यासाठी छळ केल्याने डॉ. स्वाती अभिजीत पाटील (२३) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ जुलै...
क्राइम

अपहरणाच्या भीतीने तरुणीची भरधाव रिक्षातून उडी

News Desk
औरंगाबाद : रिक्षातून एकटीने प्रवास करणे, अद्यापही महिलांसाठी सुरक्षित होताना दिसत नाही. रिक्षाचालक भलत्याच दिशेला रिक्षा नेत असल्याने घाबलेल्या तरुणीने भरधाव रिक्षातून उडी घेतल्याची धक्कादायक...
क्राइम

तरुणीचे शौचालयातील क्लिप व्हायरल करणारा अटकेत

News Desk
मुंबई – विक्रोळीतील पार्कसाइट येथील एका सोसायटीतघृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. नैसर्गिक विधीसाठी घरातील शौचालयामध्ये गेलेल्या तरुणीचाएका २७ वर्षीय विकृताने पाइपावर चढून व्हिडीओबनविला आणि सोसायटीच्या...
क्राइम

ट्रेनमध्ये मुलींचे चोरून फोटो काढणारा जेरबंद

News Desk
मुंबई – ‘हावडा मालदा इंटरसिटी एक्स्प्रेस’मधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून महिला किती असुरक्षित आहेत, याची कल्पना येते. कोलकात्यामधल्या दोन मुलींनी फेसबुकवर...
क्राइम

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा आवळून खून

News Desk
नवी मुंबई – येथील पाम बीच मार्गावर सोमवारी सकाळी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून मरियम अब्दुल रहिम शेख (२०) असे मृत तरुणीचे नाव आहे....