HW News Marathi

Category : देश / विदेश

देश / विदेश

सर्वोच्च न्यायालयात सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी सुनावणी पूर्ण, निर्णय ठेवला राखून 

News Desk
नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयात आज (११ ऑगस्ट) बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, सर्व...
देश / विदेश

राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर मांडला

News Desk
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज (११ ऑगस्ट) बातचीत केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या चर्चेत भाग...
देश / विदेश

वडिलांचा मृत्यू झाला असल्यासही मुलीला मालमत्तेत  समान वाटा, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

News Desk
नवी दिल्ली | आपल्या वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणे मुलीलाही वाटा मिळावा या मुद्द्यावर बराच वाद सुरू होता. पण, आता अखेर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आपला ऐतिहासिक...
देश / विदेश

सरकार स्थिर, आता अनेक जण आमच्याकडे येणार हे स्वाभाविकच !

News Desk
मुंबई | “राज्यातील आमचे सरकार स्थिर असल्यामुळेच अन्य पक्षातील नेत्यांनी आमच्याकडे येणे स्वाभाविक आहे. अनेक जण सध्या आमच्याकडे येण्यास प्रयत्नशील आहेत. त्यांपैकी काहीजण काँग्रेसमध्ये येऊ...
देश / विदेश

राज्यातील पूरस्थितीसंदर्भात प्रधानमंत्री यांची मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चा

News Desk
मुंबई | आपत्कालीन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणेमध्ये चांगला समन्वय असून संकटाशी मुकाबला करतांना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
देश / विदेश

देशात मेल, एक्स्प्रेस, लोकल सेवा ३० सप्टेंबरपर्यंत बंदच

News Desk
नवी दिल्ली | देशात गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. सुरुवातीच्या काही महिन्यांत कोरोनाचा प्रसार आटोक्यात ठेवण्यासाठी देशात कडक...
देश / विदेश

संजय राऊत-आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा ! भाजप नेत्याची सीबीआयकडे मागणी

News Desk
मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून देशातील राजकीय वातावरण आता ढवळून निघाले आहे. या प्रकरणी, शिवसेना नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी...
देश / विदेश

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात पुढील सुनावणी १४ ऑगस्टला होणार

News Desk
नवी दिल्ली | कोरोनाच्या या संकटकाळात अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा राज्य सरकारचा मानस होता. मात्र, या परीक्षा घेतल्या जाव्या असे युजीसीने म्हटले आहे. आज...
देश / विदेश

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार !

News Desk
नवी दिल्ली | कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर झाला. उद्योग, आर्थिक स्थिती, शिक्षण या सगळ्यांवर उतरती कळा आली. एप्रिल-मे या...
देश / विदेश

सुशांतच्या वडिलांनी २ लग्न केली नाहीत, संजय राऊत खोटं बोलतायत!

News Desk
पटणा | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला एक वेगळेच वळण आले आहे. नेपोटिझम कडून आता याला आता राजकीय वळण आले आहे. या प्रकरणात...