HW News Marathi

Category : राजकारण

राजकारण

पंतप्रधान मोदींनी आपला शाळा सोडल्याचा दाखला दाखवावा !

News Desk
नवी दिल्ली | वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान मोदींनी आपला शाळा सोडल्याचा...
राजकारण

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत प्रियांका चतुर्वेदी शिवबंधनात

News Desk
मुंबई | प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आज (१९ एप्रिल) रोजी त्यांच्या हॅण्डलवरून पत्र लिहून पक्षातील...
राजकारण

प्रियांका चतुर्वेदी आज शिवसेनेत प्रवेश करणार

News Desk
नवी दिल्ली | काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी त्यांच्या हॅण्डलवरून पत्र लिहून पक्षातील सर्व पदाचा राजीनामा दिल्याची पोस्ट टाकली आहे. प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत प्रवेश...
राजकारण

अन् भाषणादरम्यान हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली

News Desk
नवी दिल्ली | निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचे भाषण सुरु असतानाच एका अज्ञात व्यक्तीने चक्क...
राजकारण

अखेर प्रियांका चतुर्वेदी काँग्रेसमधून बाहेर पडल्या

News Desk
नवी दिल्ली | काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी त्यांच्या हॅण्डलवरून पत्र लिहून पक्षातील सर्व पदाचा राजीनामा दिल्याचे पोटस्ट टाकली आहे. चुतर्वेदींनी त्यांच्या ट्वीटरवर करत...
राजकारण

मी हेमंत करकरे यांना म्हटले होते की त्यांचा सर्वनाश होईल !

News Desk
मुंबई | मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोप साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्याविषयी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “हेमंत...
राजकारण

प्रियांका चतुर्वेदी काँग्रेसला राम राम ठोकण्याच्या तयारीत ? काँग्रेसला मोठा झटका

News Desk
नवी दिल्ली | काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी लोकसभा निवडणुकांच्या मध्यातच काँग्रेसला मोठा धक्का देण्याची शक्यता आहे. प्रियांका चतुर्वेदी या काँग्रेसला राम राम ठोकणार असल्याची...
राजकारण

बसपऐवजी चुकून भाजपला मत दिले म्हणून चक्क स्वतःचे बोटच कापले

News Desk
नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या व्यक्तीने ईव्हीएम मशीनवर बसपऐवजी चुकून भाजपला मत दिले. त्यामुळे पश्चाताप होऊन या...
राजकारण

दुसऱ्या टप्प्यात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी मतदान

News Desk
नवी दिल्ली | देशभरात गुरुवारी (१८ एप्रिल) लोकसभा निवडणुकीसाठीचा मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला. या टप्प्यात देशभरातील १३ राज्यांमधील ९७ जागांसाठी तर महाराष्ट्रात एकूण १०...
राजकारण

आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नागरिक सजग, ३ हजार २११ तक्रारी दाखल

News Desk
मुंबई । राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ‘सी-व्हिजिल’ ॲपच्या माध्यमातून नागरिकांकडून आचारसंहिता भंगाबाबत ३ हजार २११ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १...