HW News Marathi
Covid-19

Test1

ज्युलिओ रिबेरो म्हणाले की, “सचिन वाजे सरकारी गणवेशधारी गुंड असून तो आणि प्रदीप शर्मा हे पोलीस दलात एका विशिष्ट कारणासाठी आले आहेत. हे ठरवून केलं गेलं आहे, त्यामुळे यांच्या नियुक्ती मागं कोण होतं हे जनतेसमोर यायला हवे. परमबीर सिंह हे न्यायालयाकडून मिळालेल्या सुरक्षेनंतर अचानक कसे प्रकट झाले?”

केंद्र सरकार परमविर सिंह यांचा वापर करत आहे असाही आरोप ज्युलिओ रिबेरो यांनी केला आहे. परमबीर सिंह यांना देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महत्त्वाच्या पोस्टिंगवर नियुक्ती कशी करण्यात आली? काही वर्षात झटपट श्रीमंतीच्या प्रलोभनाला बळी पडणाऱ्या आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. या अधिकाऱ्यांच्या मदतीनेच राजकारण्यांनी महाराष्ट्रासह देशभरामध्ये हैदोस घातला आहे. आता ही अभद्र युती तोडण्याची ही यो              

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील लॉकडाऊनच्या गोंधळावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

News Desk

लॉकडाऊन वाढणार की संपणार मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

News Desk

“रामदेव बाबांवर देशद्रोहाचा खटला दाखल करा”, IMAचं पंतप्रधान मोदींना पत्र

News Desk