HW News Marathi
क्राइम

भिवंडीत चायनिज दुकानात काम करणा-या नोकराने स्वयंपाक्याच्या डोक्यात सिलिंडर घालून केली हत्या

भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावातील चायनीज कॉर्नरवर काम करणा-या नोकराने शुल्लक कारणावरून कुकसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन रात्री झोपलेल्या स्वयंपाकीच्या डोक्यात गॅस सिलिंडर मारून त्याची हत्या केली आहे.

पूर्णा येथील बसस्थानकाशेजारी रुपेश अशोक खंडागळे यांचे तंदूर चायनीज कॉर्नर हे चायनीज सेंटर असून तेथे स्वयंपाकी म्हणून काम करणारा अजित राम (३४) व त्यांच ठिकाणी नोकर म्हणून काम करणारा मंजीत कुमार यांच्यात शुल्लक कारणावरून वाद झाला होता .त्याचा राग मनात ठेऊन मंजीत कुमार याने अजित राम हा रात्री झोपला असता आरोपीने चायनीज सेंटर वरील गॅस सिलेंडर त्यांच्या डोक्यात मारून पळून गेला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परदेशी दाम्पत्याला हुल्लडबाज तरुणांची मारहाण

News Desk

त्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांची मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धडक

News Desk

गोव्यातील कार अपघातात पुण्यातील एक ठार

News Desk