HW News Marathi
क्राइम

सुट्टीमुळे दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस” २० मे रोजी साजरा करावा

उत्तम बाबळे

नांदेड – “दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस” रविवार २१ मे २०१७ रोजी साजरा करण्यात येतो. परंतू रविवार, २१ मे २०१७ रोजी राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने “दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस” हा शनिवार २१ मे २०१७ रोजी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेऊन साजरा करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकान्वये दिल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी दि. १६ मे २०१७ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये योग्य ती कार्यवाही करावी व शनिवार २० मे २०१७ रोजी “दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस” साजरा करावा, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महाराष्ट्रातील लोक तंबाखू समजून गांजा तर खात नसतील?’- नवाब मलिक झाले ट्रोल

News Desk

11 कोटींचे डिल ठरले, 40 लाखांची लाचेची रक्कम स्वीकारून तो आला कॅमेरासमोर

News Desk

सासरच्या जाचाला कंटाळून डॉक्टर तरुणीची आत्महत्या

News Desk