HW News Marathi
क्राइम

दादर स्टेशनवर दोन कट्टेसह दोघांना अटक

मुंबई दादर स्टेशनवर दोन कट्टे 22 राऊंडसह दोघांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही पंजब मेलमधून बुधवारी सकाळी दादर स्टेशनवर उतरले त्याच्याकडे असलेली गव्हाच्या पोतं स्कॅन न करता ते बाहेर जात होते.दोघांवर संशय आल्याने तिथे असलेल्या आरपीएफ जवानाने त्यांना पकडलं आणि पोतं स्कॅन केलं. त्यावेळी त्यात दोन कट्टे आणि 22 राऊंड असल्याचं स्पष्ट झालं. अधिक तपास पोलिस करत आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्याकडून मुख्याध्यापिकेचा खून

swarit

पोलिस अधिका-्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करून हत्या , मृतदेहाचे तुकडे करून बेळगावच्या अरण्यात फेकले

News Desk

समाजासाठी पुरुषांवरील बलात्कार हा ‘बलात्कार’ नाही का ?

News Desk