HW News Marathi
क्राइम

मुलावर अॅसिड हल्ला

धनश्री

विरार ग्रामिण: विराप मनवेलपाडा येथे घराखाली मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या राहुल रवींद्र बावसकर (वय 17 वर्ष) या तरुणावर चोर समजून अॅसिड हल्ला करण्यात आला.या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात विरार पोलीस ठाणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात 30 सप्टेंबरच्या रात्री साडेबाराच्या सुमारास राहुल तो राहत असलेल्या इमारतीखाली मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता.यावेळी इमारतीखाली चोर थांबल्याचा संशय आल्याने कोणी तरी वरुन अँसिडयुक्त पदार्थ फेकला. यात राहुलचा चेहरा,मान,छाती,दंड अक्षरश:होरपळून निघाला.त्याला त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना नगरसेवकावर बलत्काराचा गुन्हा दाखल

News Desk

दरोडेखोरांनी भोकर येथील पळविलेली कार अहमदपुर बस स्थानकात सापडली

News Desk

कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन 12 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

News Desk