HW News Marathi
क्राइम

चायनीज विक्रेत्याने गिऱ्हाईकाच्या अगावर फेकलं उकळतं तेल video

 

 

 

चायनीज नीट न केल्याच्या वादातून घडला प्रकार

उल्हासनगरच्या व्हीनस चौकातली धक्कादायक घटना

चायनीज नीट न केल्याचा जाब विचारल्यानं चायनीज विक्रेत्याने गिऱ्हाईकाला मारहाण करत अंगावर उकळतं तेल फेकल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडलाय.व्हीनस चौकात मनोज कोळीवाडा नावाचं चायनीजचं दुकान असून तिथे काल रात्री विकी म्हस्के हा तरुण चायनीज खाण्यासाठी गेला होता. मात्र चायनीज नीट केलं नसल्याचा जाब त्याने विचारल्याने त्याला दुकानदाराने मारहाण केली. त्यामुळे विकीने मोठा भाऊ दीपक म्हस्के यांना बोलावून घेतले. दिपकने भावाला मारहाण केल्याचा जाब विचारताच दुकानदरने दिपकला मारहाण करत त्याच्या अगावर चक्क उकळतं तेल फेकले. यात दिपकचा चेहरा भाजला असून त्याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसात अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून चायनीज विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी जखमी तरुणानं केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

Aprna

तीन दिवसांपूर्वी जॉइन झालेल्या हैदराबादच्या आयटी इंजिनिअरची पुण्यात आत्महत्या

News Desk

गार्डसोबत होते बायकोचे अनैतिकसंबंध , पतीने असे काही केले..

News Desk