HW News Marathi
क्राइम

कोल्हापूरात महिलेची ठेचून हत्या

कोल्हापूर कागल लक्ष्मी टेकडी परिसरात एका महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे, महिलेची ठेचून हत्या करण्यात आली आहे, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवले आहे, याप्रकऱणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमधील थरार

News Desk

जुन्या नोटा बदलण्याचा धंदा जुलैमध्येही तेजीत

News Desk

मी सचिन अंदुरेच्या मदतीने दाभोलकरांवर गोळीबार केला !

News Desk