Site icon HW News Marathi

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ED चे समन्स

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावले आहे. संजय पांडेंनी 5 जुलै रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. ईडीने संजय पांडेंना एनसीई कंप्रमाइज केस प्रकरणात आज (3 जुलै) समन्स बजावला आहे. यात चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयात करण्यात आली असून या कंपनीत संजय पांडे देखील होते. या दोन प्रकरणी संजय पांडेंना ईडीन नोटीस बजावली आहे.

दरम्यान, संजय पांडे हे 30 जून रोजी पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले आहेत. यानंतर मुंबईच्या आयुक्तपदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय पांडे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय पांडे हे मुंबई पोलीस आयुक्त होण्यापूर्वी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदभार सांभाळला आहे.

पोलीस सेवेतील संजय पांडे कारकीर्द

संबंधित बातम्या
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे उद्या होणार निवृत्त
Exit mobile version