HW News Marathi
क्राइम

मालेगाव येथे पोलिसांचे पथसंचलन

महादेव हरणे
मालेगाव शहरात पोलिसांच्या वतीने पथ संचलन करण्यात आले. गणेशोत्सव आणि ईद निमित्त मालेगावात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आले आहे. अशी माहिती मालेगाव ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनी आज दिली. सद्या जिल्ह्यात गणोशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे .कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडणार नाही त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. दि 2 सप्टेंबर शनिवार रोजी बकरी ईद असल्याने पोलिसांनी जातीय सलोखा राखत सण उत्सव साजरे करण्याचे आवाहन साजरे करण्याचा संदेश पथ संचालनातून ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनी केले आहे .आज दुपारी 1 वाजता पोलीस विभागाच्या वतीने मालेगाव शहरामध्ये पथसंचालन करण्यासत आले . यावेळी मालेगाव ठाणेदार सुरेश नाईकनवरे, वाशिम एल सी बी चे ठाणेदार प्रकाश डुकरे पाटील . सायबर क्राईमचे वाशिम ठाणेदार रवींद्र देशमुख , वाशिम शहर वाहतूक शाखेचे विलेकर मॅडम यांच्यासह एस आर पी एफ हिंगोली, दंगा काबू पथक,होमगार्ड, आणि मालेगाव पोलिसांचा सहभाग होता .
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सासरच्यांनी जादुटोणासाठी सुनेचे मासिक पाळीतील रक्त विक्रीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले…

News Desk

वाशिम जिल्हा कृषी विकास अधिकारी धापाते लाच घेतना रंगे हात अटक

News Desk

अपहरणाच्या भीतीने तरुणीची भरधाव रिक्षातून उडी

News Desk