HW Marathi

Day : October 7, 2021

व्हिडीओ

Featured Ajit Pawar आणि कुटूंबीयांवर Income Tax Department च्या धाडी म्हणजे राजकीय शडयंत्र

News Desk
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर धाडी सुरु आहेत. इतकंच नाही तर अजित पवारांच्या तीन बहिणी आणि पार्थ पवार यांच्या कार्यालयात...
महाराष्ट्र मुंबई राजकारण

Featured अजित पवारांचा मुलगा पार्थच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सचा छापा

News Desk
मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखाना तसेच निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर आज इन्कम टॅक्सने छापेमारीची कारवाई केली. संध्याकाळी अजित पवार यांचा मुलगा पार्थ...
क्राइम महाराष्ट्र

Featured अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याच्या फोनने खळबळ!

News Desk
कोल्हापूर | कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अंबाबाई मंदिर भाविकांसाठी आज खुले झाले. देवीची सकाळी पूजा बांधल्यानंतर दर्शन रांगेतून भाविकांना मंदिरात सोडले जात होते....
महाराष्ट्र मुंबई

Featured कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यावर मुसळधार पावसाच संकट- IMD

News Desk
मुंबई | प्रादेशिक हवामान विभागानं पावसाचे इशारे जारी केले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासह...
महाराष्ट्र मुंबई

Featured आर्यन खानचा एनसीबी कोठडीमधील मुक्काम दोन दिवसांनी वाढला

News Desk
मुंबई | न्यायालयात आर्यनचे वकील सतीश मानशिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. आर्यनच्या विधानानुसार त्याला अटक करण्यात आली आणि गेटवरुन ताब्यात घेण्यात आले. अधिकाऱ्यांबाबत त्याची कोणतीही...
व्हिडीओ

Featured Uddhav Thackeray यांच्या बेईमानीचा रिझल्ट लागला’, Navneet Rana यांची जहरी टीका!

News Desk
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. सहा जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये भाजपने (BJP) आपले वर्चस्व कायम राखले असून, शिवसेनेला (Shiv Sena) मात्र मोठा...
व्हिडीओ

Featured दिड वर्षांनंतर उघडले मंदिरांचे दरवाजे!

News Desk
कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. त्यानंतर आजपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. या निमित्ताने...
व्हिडीओ

Featured लखीमपुर घटना दुर्दैवी पण महाराष्ट्रात लक्ष द्या Devendra Fadnavis यांची Thackeray सरकारकडे मागणी!

News Desk
लखीमपूर खेरी येथील घटनेत शेतकऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने खेद व्यक्त करण्याचा ठराव केला. यावेळी मंत्रिमंडळाने दोन मिनिटे उभे राहून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली...
महाराष्ट्र मुंबई राजकारण

Featured ‘फक्त रक्ताचं नातं म्हणून माझ्या 3 बहिणींच्या घरी आयकराचे छापे’- अजित पवार

News Desk
मुंबई | दौंड शुगर, आंबलीक शुगर, जरंडेश्वर साखर कारखाना, पुष्पद नतेश्वर शुगर या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची छापेमारी सुरू असल्याचं वृत्त येतंय. “आयकर खात्याने...
देश / विदेश राजकारण

Featured लखीमपूर हिंसाचाराचा व्हिडीओ ट्वीट करणाऱ्या वरुण गांधींबाबत भाजपाचा मोठा निर्णय

News Desk
दिल्ली | भाजपानं आपली राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी यादी आज जाहीर केली आहे. या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना स्थान...