HW Marathi
शिक्षण

व्यवसाय परीक्षेचा अर्ज भरण्याबाबत नांदेड आयटीआयमध्ये प्रशिक्षण                                                                                

नांदेड। शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत एप्रिल 2017 मध्ये होणाऱ्या 105 व्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेशी संबंधीत ऑनलाईन अर्ज भरणे व प्रवेशपत्र प्राप्त करण्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे बुधवार 5 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10.30 वा. केले आहे.
परीक्षेसाठी बसलेल्या शिकाउ उमेदवार व संबंधीत आस्थापनेचे प्रतिनिधी यांनी युजर आयडी व पासवर्डच्या माहितीसह औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठीसाठी दूरध्वनी 02462-250045 वर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार आर. बी. गणवीर यांनी केले आहे.

Related posts

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी १० जुलै पर्यंत अर्ज करू शकता

News Desk

स्कूलबस चालकाचा मुलगा सीएसच्या परीक्षेत अव्वल

News Desk

ठाणे महानगरपालिकेत अधिष्ठाता पदाची जागा

News Desk