HW News Marathi
Uncategorized

स्वारातीमविची एम.फिल. प्रवेशपूर्व परीक्षा ५ मार्चला

उत्तम बाबळे

नांदेड : – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची एम.फिल.ची प्रवेशपूर्व परीक्षा यापूर्वी रविवार, दि.२६ फेब्रुवारी, २०१७ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदरील दिवशी विद्यापीठाचा एकोणिसावा दीक्षान्त समारंभ येत असल्यामुळे एम.फिल.ची प्रवेशपूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सदर प्रवेशपूर्व परीक्षा दि.२६ फेब्रुवारी, २०१७ ऐवजी रविवार, दि.०५ मार्च, २०१७ रोजी आयोजित करण्यात आली आहे. परिक्षा तारखेत असा बदल करण्यात आला आहे. याची सर्व परिक्षार्थी नोंद घ्यावी, असे महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. दीपक पानसकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे महाबातमी सुत्रांशी कळविले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत टीबीने रोज मरतात १८ जण; महिला सर्वाधिक

News Desk

बारामतीत आणखी १ कोरोना पॉझिटिव्ह, सर्वत्र चिंतेंचे वातावरण

News Desk

#HyderabadEncounter : आरोपींच्या एन्काऊंटरचा पोलिसांनी सांगितला ‘हा’ घटनाक्रम

News Desk