HW News Marathi
मनोरंजन

मल्लिकाने घेतली फस्ट लेडीची भेट

वृत्तसंस्थाः अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या भलतीच खूष आहे. तिचा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे म्हणून नव्हे तर ती अमेरिकेत एका विशेष व्यक्तिला भेटली म्हणून. हो. मल्लिकाने नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्ना इवाना यांची भेट घेतली असून त्यांच्यासोबत सेल्फीही काढली आहे. हे सर्व छायाचित्र तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रियांका -निक ‘रोका’ सेरेमनीचा फोटो व्हायरल

News Desk

अनिकेत विश्वासराव, प्रार्थना बेहेरेच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात

News Desk

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या

News Desk