HW News Marathi
मनोरंजन

बाॅलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

मुंबई | सध्या चित्रपटसृष्टीमध्ये चालत असलेल्या गोष्टी, येणाऱ्या अडचणी , तिकीट दरांवरील वस्तू आणि सेवा करात करण्यात आलेली कपात अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाॅलिवूड अभिनेत्यांची भेट झाली.

https://www.instagram.com/p/BsdDW4sjWjH/?utm_source=ig_web_copy_link

या भेटीचा एक फोटो दिग्दर्शक करण जोहर याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे .या भेटीदरम्यान अभिनेता रणबीर कपूर , रणवीर सिंग, आलियाभट,आयुषमानखुराना, विकी कौशल ,राजकुमार राव उपस्थित होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सनी लिओनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर…सनी आई बनली

News Desk

नाताळ आणि शुभेच्छापत्रे…

News Desk

#MeToo : संस्कारी बाबूजीआलोक नाथचे सिन्टाचे सदस्यत्व रद्द 

News Desk