HW News Marathi
मनोरंजन

जीन्स घालते म्हणून मी लग्नाचे मटेरियल नाही काय?

अभिनेत्री रिचा चढ्ढा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘फुकरे रिटर्न्स’ रिलीज होण्याअगोदरच रिचाने सोशल मीडियावर धूम उडवून दिली आहे. तिने वेस्टर्न कपडे परिधान करणाºया मुलींबद्दल वेगळा विचार करणाºया लोकांवर निशाना साधताना एक ट्विट केले आहे. रिचाने ट्विटमध्ये असा विचार करणाºया लोकांना प्रश्न केला की, ‘मला इंडियन ड्रेसपेक्षा वेस्टर्न कपडे घालायला आवडतात, मग मी लग्न करण्यास लायक नाही काय? माझी ही आवड मला नॉट शादी मटेरियल बनविते काय?’ रिचाच्या या ट्विटला अनेक ट्विटर यूजर्सनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. काही यूजर्सनी म्हटले की, रिचा चढ्ढाला लग्न करण्यास कोणी अडविले, ती केव्हाही लग्न करू शकते. तर काहींनी म्हटले की, ‘कपडे कोणते घालतेस याचा लग्नाशी काहीही संबंध नाही. तू लग्नासाठी परफेक्ट मटेरियल आहेस.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोककला जिवंत ठेवण्यासाठी अनोखा उपक्रम

News Desk

‘वडिल-मुली’च्या नात्याला समर्पित करणारे गाणे !

News Desk

नाना पाटेकरांनी का दिली पत्रकारांच्या प्रश्नांना बगल ?

News Desk