HW News Marathi
मनोरंजन

पाकिस्तानी गायिकेचा ‘जीव रंगला’ मराठीत

मुंबई- कला, कलावंत यांनी आपली कला सादर करण्यासाठी कुठल्याही सीमारेषा नसतात. याचा प्रत्यय एका पाकिस्तानी गायिकेने गायलेल्या मराठी गाण्यावरून पुन्हा एकदा आला. मुळची युएईतील नाजिया आमिन मोहंमदने मराठी चित्रपटासाठी गायन केले असून त्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल केला आहे. त्याला चाहत्याकडून मोठी संपती मिळत आहे, जोगवा चित्रपटातील हरिहरण यांनी गायलेले, जीव रंगला, दंगला.. हे प्रसिद्ध गाणं नाजियाने गायले आहे. याच गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कपिल खोटं बोलतोय..

News Desk

‘आम्ही बेफिकर’चे टीजर पोस्टर लाँच

News Desk

बिग बींचा शेतकरी व शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

News Desk