HW Marathi
HW एक्सक्लुसिव

Eknath khadse | एकनाथ खडसेंसह अनेक भाजप नेते कॉंग्रेसमध्ये येतील..


भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते पक्षात नाराज आहेत. ते लवकरच आमच्या संपर्कात येतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी केला. काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र बैठकीच्या निमित्ताने नाशिकमध्ये आलेल्या थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.#EknathKhadse #BalasahebThorat #Congress #BJP

Related posts

Navneet Rana | माझ्यासारखी युवा महीला ‘खासदार’ झाली तर…

Atul Chavan

Kumar Ketkar on congress manifesto | कुमार केतकर यांच्या दृष्टिकोनातून काँग्रेसचा जाहीरनामा !

News Desk

दक्षिण मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात दिव्यांग उमेदवार

धनंजय दळवी