HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

BJPमुळे Shivsena नेते अडचणीत,उद्धव ठाकरेंची भूमिका काय?; ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशींचं विश्लेषण

आधी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आता शिवसेना खासदार संजय राऊत. शिवसेनेच्या इतक्या मोठ्या नेत्यांना आपण भाजपमुळे अडचणीत असल्याची अशी जाहीर भूमिका मांडावी लागत असेल तर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नेमकी भूमिका काय असू शकते?; जाणून घेऊया ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्याकडून

#UddhavThackeray #SanjayRaut #PratapSarnaik #NarendraModi #DevendraFadnavis #ModiGovernment #ED #CBI

Related posts

HW Exclusive | आमचे आमदार फुटायला ते काय अजित पवार आहेत का ?

News Desk

HwExclusive | ‘शरद पवारांची राष्ट्रवादीवर पकड राहिलीचं नाही’!

News Desk

राजकारणातली सर्वात मोठी घडामोड, शरद पवार UPAचे अध्यक्ष होणार ?

News Desk