HW Marathi
Headlines

Nilam Gorhe Shivsena | “मराठी भाषा सक्तीसाठी कायदा करणार “


मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळावा आणि मराठी भाषेची सक्ती केली जावी म्हणून वेगवेगळ्या स्तरांवर आंदोलन आणि प्रयत्न होताना दिसतात. यासंबंधी शिवसेना नेत्या नीलम गोर्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठी भाषा सक्तीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले . त्याचप्रमाणे तेलंगाणा , कर्नाटक, केरळ या राज्यांमध्ये त्यांच्या भाषेला जस महत्व आहे तस महत्व आपल्या मराठी भाषेला नक्कीच मिळू शकत आणि यासंबंधी जे प्रयत्न कारण आवश्य आहे ते सगळे प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे यासंबंधी मराठी भाषेच्या संकेतस्थळावर जे बदल कारण आवश्यक आहे ते सुद्धा करण्यात येतील आणि लवकरात यावर योग्य तो निर्णय होईलअसे त्यांनी स्पष्ट केले आहे . #Shivsena #NilamGorhe #MarathiLanguage #NiteshRane #Karnataka

Related posts

Narendra Dabholkar Murder Case | सचिन अंदुरेच्या मदतीने दाभोळकरांवर गोळीबार केला !

News Desk

हेडलाइन्स

News Desk

Rahul Gandhi | काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी कुणीही घेतली नाही !

News Desk