HW Marathi
महाराष्ट्र

ट्रक-ट्रव्हलमध्ये भीषण अपघात, सहा ठार 14 जखमी

हिंगोली।  नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील पाडी मोड येथील वळणावर खासगी ट्रॅव्हल्स व दुचाकी भरलेल्या ट्रकचा आज सकाळी दहाच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. यात सहा प्रवाशी ठार झाले असून 14 जण गंभीर जखमी झाले आहेत.  मृतांमध्ये तीन पुरुष,  दोन महिला  व एका मुलीचा समावेश आहे. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमीला हिंगोली येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    

Related posts

महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यात ना ॲाक्सिजन,ना बेडची कमी…जिल्हाधिकाऱ्यांच होतयं कौतुक

News Desk

राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण!

News Desk

पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करणे गरजेचे-छगन भुजबळ

News Desk