HW News Marathi
महाराष्ट्र

देगलूरच्या ज्ञान सरस्वती शाळेच्या गार्गी आणि तेजसचं दहावीच्या परिक्षेत यश

गार्गी रेखावार

तेजस रेखावार

देगलूर – नांदेड जिल्ह्यातील देगलूरच्या ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूलच्या गार्गी रमेश रेखावार आणि तेजस लक्ष्मण रेखावार या दहावीच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केलंय. या दोघांनी कठोर मेहनतीच्या बळावर हे यश संपादन केलं आहे. गार्गीला 98.2 टक्के तर तेजसला 94.4 टक्के गुण मिळाले आहेत. गार्गीचे वडिल रमेश आणि आई गीता हे व्यावसायानं डॉक्टर आहेत. तर तेजस हा लक्ष्मण आणि संध्या रेखावार यांचा मुलगा आहे. या दोघांनी दहावीच्या परिक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्यावर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांची घेणार भेट!

News Desk

मोठी बातमी! १०वी-१२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, वर्षा गायकवाडांची घोषणा 

News Desk

महिला आणि बाल सशक्तीकरण योजनेसाठी ४५० कोटी रुपयांचा निधी! – ॲड. यशोमती ठाकूर

Aprna