HW News Marathi
महाराष्ट्र

नाशिक महापालिकेने वाहिली गायीला श्रद्धाजंली

 

नाशिक- एकीकडे देशभरात गोरक्षा आणि गोरक्षकांची हिंसा यावरून वाद-विवाद सुरू असताना नाशिक महानगरपालिकेत एका गायीला श्रद्धांजली वाहून वाद ओढावून घेतला. 13 जुलै रोजी एका खड्ड्यात पडल्यानंतर करंट लागल्यामुळे गायीचा मृत्यू झाला होता. राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने विजेच्या तारा टाकण्यासाठी हा खड्डा खोदला होता. नाशिकचे वॉर्ड क्रमांक 25 चे शिवसेना नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी गायीवर अंत्यसंस्कार केले. सोबतच गायीच्या मृत्यूसाठी त्यांनी नाशिक महानगरपालिकेला जबाबदार ठरवले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंदिर पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य सरकार नियमावली तयार करणार – प्रकाश आंबेडकर

News Desk

चक्रीवादळामुळे रायगडमध्ये २ बळी, भिंत कोसळून झाला मृत्यू

News Desk

अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

swarit