HW News Marathi
महाराष्ट्र

अन् वधूची घोड्यावरून मिरवणूक निघाली

विनोद तायडे

वाशिम जिल्ह्यातील येडशी येथे नारीशक्तीचा सन्मान करत वधू पित्याने आपल्या लाडक्या लेकीसाठी वाट्टेल ते अशी तयारी दाखवत चक्क त्यांनी लग्नात मुलीची घोडयावरून साजशृंगार करत गावातून मिरवणूक काढुन आदर्श निर्माण केला. येथील शेतकरी बंडुभाऊ चक्रनारायन यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे मुलींचे संगोपन करताना त्यांनी कधीही मुलामुलींमध्ये भेदभाव केला नाही. नकोशा ना लेक माझी लाडकी म्हणत बंडूभाऊंनी फुलाप्रमाणे जपत तिन्ही मुलींवर चांगले संस्कार केले लाडक्या लेकीचं लग्न मोठया धुमधडाक्यात केले हळदीच्या दुसर्या दिवशी वराची वरात काढण्याची येडशीची परंपरा असताना त्यांनी परंपरेला फाटा देत चक्क पल्लवीची लग्नाच्या आदल्या दिवशी धोड्यावरून मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांसह पाहुण्या मंडळींनी एकाच गर्दी केली

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नगरपंचायतींच्या नगराध्यक्षाची निवडही आता थेट जनतेतून

News Desk

किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Aprna

एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी आज हजर राहणार

News Desk