HW News Marathi
महाराष्ट्र

ट्रक-ट्रव्हलमध्ये भीषण अपघात, सहा ठार 14 जखमी

हिंगोली। नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील पाडी मोड येथील वळणावर खासगी ट्रॅव्हल्स व दुचाकी भरलेल्या ट्रकचा आज सकाळी दहाच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. यात सहा प्रवाशी ठार झाले असून 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन पुरुष, दोन महिला व एका मुलीचा समावेश आहे. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमीला हिंगोली येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीर सिंगांचे भाजप नेत्यांशी असलेल्या नातेसंबंधींची राजकीय वर्तुळात चर्चा!

News Desk

…मग उरलेले उंदीर २०१९ मध्ये सरकारचे सिंहासनही पोखरणार!

News Desk

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भाजपा नागरसेवकाकडून पूरग्रस्तांना मानधन जाहीर!

News Desk