HW News Marathi
महाराष्ट्र

मुस्लिमांना गीता, तर हिंदूंना कुराण भेट

विनोद तायडे

वाशिम – राष्ट्रीय एकात्मतेचा संदेशदेण्यासाठी रिसोड येथील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखणसिंह ठाकुर यांनी मुस्लिम बांधवाना हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ भगवतगिता आणि हिंदू बांधवाना मुसलमानांचा पवित्र धर्मग्रंथ कुराण शरीफ भेट दिला. रिसोड येथील मदरसामध्ये भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर आणि हाफीज अब्दुल हमीद खान यांच्या संयुक्त विद्यमाने हा जातीय सलोखा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरांतील मुस्लीम बांधव व भाजपा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोलापूर-पंढरपूर महामार्गावर कार-एसटीमध्ये जोरदार धडक

News Desk

“पवारांनीच मागील ५० वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा घात केला!”

News Desk

भाजप आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

Aprna