HW News Marathi
महाराष्ट्र

लातूरमध्ये टायपिंगच्या परिक्षेत बोगस परिक्षार्थ्यांची हजेरी

शुभम देशमाने, अक्षय कदम

लातूर – लातूरमध्ये राज्य शासनाच्या टायपिंग (टंकलेखन) परिक्षेत बोगस परिक्षार्थी असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत चर्चा सुरू होताच अनेक बोगस परिक्षार्थींनी परिक्षा केंद्रावरून पळ काढला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका बोगस परिक्षार्थीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. लातूर शहरातील एका परिक्षाकेंद्रावर हा प्रकार उघडकीस आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन म्हणजे पळ काढणे एवढाच विषय, देवेंद्र फडणवीसांची टीका

News Desk

संजय राऊतांनी पुराव्यानिशी केली नारायण राणेंची बोलती बंद, म्हणाले…

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी आधी भेट बोनस

swarit