HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडीवर नाराज असलेल्या काँग्रेसच्या आमदारांची सोनिया गांधींकडे तक्रार

नवी दिल्ली | महाविकासआघाडी घटक पक्ष काँग्रेसमधील २५ आमदार सरकारच्या नाराज होते. या नाराज आमदारांनी काल (५ एप्रिल) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधीसोबत आमदारांनी ३५ मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आमदारांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. काँग्रेस आमदारांना निधी मिळत नाही, अशी तक्रार काँग्रेस आमदारांनी पक्षश्रेष्ठीकडे केली.

काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या 25 नाराज आमदारांनी काँग्रेस अध्यक्षांच्या भेटीची मागणी केली. महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून काँग्रेसच्या आमदारांच्या नाराजीच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे कोणत्याही नेत्यांनी पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली नाही. परंतु, नाराज काँग्रेसच्या आमदारांनी तक्रार दाखल केल्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्ती नका हो फोडू”, पंकजांची रोहीत पवारांना विनंती!

News Desk

बांधकाम व्यावसायिक डिएसकें विरोधात ३६,८७५ पानांचे आरोपपत्र दाखल 

News Desk

राज्यातील विमानतळ विकासासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा! – उद्धव ठाकरे

Aprna