मुंबई। मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणाऱ्या धारावीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. धारावी आज (२६ एप्रिल) ३४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २७५ वर पोहोचली आहे. धारावीत आतापर्यंत १४ जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
34 new #COVID19 positive cases reported in Dharavi today; the total number of positive cases in Dharavi is now 275 including 14 deaths: Brihanmumbai Municipal Corporation. #Mumbai
— ANI (@ANI) April 26, 2020
आज राज्यात कोरोनाबाधीत ४४० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८०६८ झाली आहे. आज ११२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. असून आतापर्यंत राज्यभरात ११८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६५३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात आज 440 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 8068 अशी झाली आहे. यापैकी 1188 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.#coronavirusupdatesinindia #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 26, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.