HW News Marathi
महाराष्ट्र

धक्कादायक ! बारामतीत एकाच कुटुंबातील ५ जण कोरोना पॉझिटिव्ह

बारामती | बारामतीत कोरोनाची लागण झालेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. बारामतीत आधी एका रिक्षा चालकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता धक्कादायक बाब म्हणजे एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात २ लहान मुलींचाही समावेश आहे. त्यामूळे बारामतीत आता कोरोनाग्रस्तांची संख्या ६ झाली आहे.

दरम्यान, राज्याचा आकडा हा १०००च्या पुढे गेला असून देशाचा आकडा ४००० च्या पुढे गेला आहे. १४ एप्रिलला २१ दिवसांचा लॉकडाऊन संपणार आहे. परंतू कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता सरकार काय पाऊल उचलेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तौक्ते वादळाच्या परिस्थितीत अजित पवार मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात ठाण मांडून 

News Desk

माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे नेते बोलतात त्याचा मी कांगावा करत नाही – देवेंद्र फडणवीस

News Desk

ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातंय! देवेंद्र फडणवीसांचा रोख कोणावर?

News Desk