HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

पुणे । पुणे सोलापूर महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री एका कार आणि ट्रकचा अत्यंय भीषण अपघात झाला आहे. कार आणि ट्रकमध्ये जोरदार धडक होऊन झालेल्या या अपघातात या कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते. हे सर्व जण महाविद्यालयीन विद्यार्थी होते. कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार डिव्हायडर तोडून ट्रकला जाऊन धडकल्याची माहिती मिळते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Live Update : महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर महाविकासआघाडीचे आंदोलन सुरू

Aprna

‘आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, आलात तर सोडत नाही’, देवेंद्र फडणवीस

News Desk

“पंचगंगा नदीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची उडी”, नेमकं काय घडलं?

News Desk