HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाने मृत्यू झालेले राष्ट्रवादीचे कर्मचारी गौतम जाधव यांच्या पत्नीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ५ लाखाचा धनादेश सुपूर्द

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयीन कर्मचारी गौतम जाधव यांचा कोरोनाने मृत्यू झाला होता त्याबद्दल राष्ट्रवादीच्यावतीने त्यांच्या पत्नीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज ५ लाखाचा धनादेश देण्यात आला.याशिवाय बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक आशिष दामले यांनीही गौतम जाधव यांच्या पत्नीला १ लाखाचा धनादेश देवून मदतीचा हात पुढे केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कोषाध्यक्ष हेमंत टकले,प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईसह राज्यभरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Aprna

“एसटी कर्मचाऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात!”, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

News Desk

OBC आरक्षणावर सोमवारी नवे विधेयक विधिमंडळात मांडण्यास कॅबिनेटची मान्यता; भुजबळांची माहिती

Aprna