HW News Marathi
महाराष्ट्र

गोरखपूर मंदिर परिसरातील हल्ला प्रकरणी तपास सुरू, UP एटीएसची टीम मुंबईत दाखल

मुंबई | गोरखपूर मंदिर परिसरातील हल्लाप्रकरणी तपास सुरू आहे. या प्रकरणी आरोपी अहमद मूर्तजाच्या मुंबई कनेक्शनची तपासणी उत्तर प्रदेशच्या एटीएसची टीम मुंबईत दाखल झाली आहे. महाराष्ट्र एटीएसच्या संपर्कात राहून यूपी एटीएस तपास करणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याआधी भाजपासोबत आलं पाहिजे” – रामदास आठवले

News Desk

‘साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीला 21 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी’!

News Desk

काँग्रेस आमदार आसिफ शेख यांना हत्येची धमकी देणारे अजून मोकाट कसे?: विखे पाटील

swarit