HW News Marathi
महाराष्ट्र

‘मातोश्री’ जवळ मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला; रेकी करण्याचा शिवसैनिकांचा आरोप

मुंबई। भाजप नेते मोहिम कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. कंबोज यांच्या ‘मातोश्री’ म्हणजे कलानगर परिसराजवळून असताना गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडली. कंबोज हे मातोश्री बाहेरून रेकी करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. यामुळे कंबोज यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचे त्यांना कळाले.

कंबोज हे आज (२२ एप्रिल) लग्न समारंभातून साडे नऊच्या सुमारास परततात असताना कलानगर परिसराजवळून जात येत होते, त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केल्याची केला असून त्यांना शिवसैनिकांनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही, असा आरोप कंबोज यांनी केला.

“राज्यात अराजकता असल्याचे हे उदाहरण असून कंबोज यांच्या गाडीवर हल्ला निषेधार्थ आहे,” अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी शिवसेनेचे नेते विनायक राऊत म्हणाले, “कंबोज हे रेकी करण्यासाठी कलानगर परिसरात आले होते, असा आरोप त्यांनी केला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेने ५०-५० फॉर्म्युलावर भाजपसोबत यावे, रामदास आठवलेंचा सल्ला

News Desk

मराठा आरक्षणावरून एकमेकांवर टीका करण्याची गरज नाही, रोहीत पवारांचा उदयनराजेंवर पलटवार

News Desk

स्वतःचा रक्ताचा भाऊ जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो तेव्हा !

News Desk