HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्र आणि राज्य असा भेदभाव योग्य नाही – रोहित पवार

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या तिजोरीला मोठा फटका बसला आहे. त्यामूळे पीएम आणि सीएम केअर्स फंडमद्ये मजत करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. दरम्यान, पीएम केअर्सला केलेली मदत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) म्हणून ग्राह्य धरली जाणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. तर, मुख्यमंत्री सहायत्ता निधीत जमा केलेली रक्कम सीएसआरमध्ये मोजली जाणार नसल्याचे मोदी सरकारने सांगितले आहे. कोरोना संकटाचा आपण एकत्रित सागमना आणि मुकाबला करू, असे पंतप्रधान म्हणत असताना पीएम आणि सीएम रिलीफ फंडाला केलेल्या मदतीत फरक करण्याचे नेमके कारण काय, असा सवाल कॉर्पोरेट क्षेत्रातून उपस्थित केला आहे. तर, मोदी सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विटरवरुन निशाणा साधला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील जनतेने सोशल डिस्टन्सींग पाळून कोरोनाविरुद्ध सुरू असलेले युद्ध जिंकावे, जयंत पाटलांचे आवाहन

News Desk

मंत्रालयातील कामाच्या वेळेत होणार बदल, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्याचे निर्देश

News Desk

‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात !

News Desk