HW News Marathi
महाराष्ट्र

‘हेरिटेज वॉक’मध्ये मुंबईची जडण-घडण कशी झाली हे पाहण्यासाठी इथे यावे, आदित्य ठाकरेंचे आवाहन

मुंबई | मुंबई महानगरपालिकेतील ‘हेरिटेज वॅार ‘आज सगळ्यांसाठी खुले करण्यात आले.यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य

ठाकरे उपस्थित होते.मुंबईला अनेक वर्षाचा इतिहास लाभलेला आहे.त्यामधूनच स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर मुंबई कशाप्रकारे घडलेली आहे हे पाहण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील, इतर देशातील लोकांनासुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरू झालेल्या हेरिटेज वॉक ची पाहणी करता येणार आहे.खऱ्या अर्थाने कशाप्रकारे मुंबई घडली हे सर्व इथे पाहता येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने केलेला हा ‘हेरिटेज वॅाकचा’ अशाप्रकारे प्रयोग हा देशातील पहिलाच प्रयोग आहे,असे मत राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.मुंबई महानगरपालिकेतील हेरिटेज वॉक आजपासून नागरिकांसाठी खुले करण्यात आले या प्रसंगी आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेला भेट देऊन सर्व पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना वक्तव्य केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही!

News Desk

Bhima Koregaon Case : भाषणांमुळे हिसांचाराची व्याप्ती वाढली !

News Desk

धक्कादायक ! पत्रकाराला कोरोनाची लागण, रुग्णालयात उपचार सुरु

News Desk