HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसनं वडेट्टीवार यांना जातीयवाद भडकवण्याचं काम दिलंय, विनायक मेटेंचा घणाघात!

मुंबई। मराठा आरक्षणावरुन विनायक मेटे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या मागण्या पुर्ण झाल्या नाही तर अहमदनगरमध्ये धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात येईल असे विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. राज्य मागासवर्य आयोग आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार जातीयवाद असल्याचा आरोप विनायक मेटेंनी केलं आहे. काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांना जातीयवाद भडकवण्याचं काम दिलं असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. मेटेंनी आज मराठा समाजाच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करुन राज्य सरकारला इशारा दिला आहे.

सरकारला इशारा देण्यात आला आहे

शिवसंग्राम आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आलं. धरणे आंदोलन करुन मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान धरणे आंदोलन करुन राज्य सरकारला इशारा देण्यात आला आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास २३ तारखेपासून अहमदनगरमध्ये आंदोलनाला पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल असा इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

मागण्या मान्य न झाल्यास २३ तारखेपासून अहमदनगरमध्ये आंदोलनाला पुन्हा एकदा सुरुवात

शिवसंग्राम आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आलं. धरणे आंदोलन करुन मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान धरणे आंदोलन करुन राज्य सरकारला इशारा देण्यात आला आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास २३ तारखेपासून अहमदनगरमध्ये आंदोलनाला पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल असा इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी अपक्ष आहे, कुठल्याही पक्षात गेलो तरी अडचण नाही !

News Desk

चंद्रकांत पाटलांना न्यायालयाचा दणका ! निवडणूक शपथपत्रावरून अडचणीत

News Desk

राष्ट्रवादीमुळे सत्तेची संधी गेलीः पृथ्वीराज चव्हाण

News Desk